महत्वाच्या सूचना
गावातील नागरिकांसाठी महत्वाच्या घोषणा, बैठका आणि निविदांची माहिती
ग्रामपंचायतीच्या सूचना
नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा
dsfsdfsonimoha
dfsdf
ग्रामसभा बैठक
आगामी १५ डिसेंबर २०२४ रोजी ग्रामसभेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.
ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर
ग्रामपंचायत चे सर्व दाखले आता मोबाईल वर मिळवणे शक्य आहे . यासाठी गावाचे संकेतस्थळ sonimoha.grampanchayatmh.in ला भेट द्या.
रस्ता बांधकाम निविदा D
सोनीमोहा येथील मुख्य रस्ता चे कामासाठी निविदा मागवण्यात येत आहेत . २ ६ डिसेंबर पर्यंत निविदा स्वीकारल्या जातील.
सूचना श्रेण्या
विविध प्रकारच्या सूचना आणि घोषणा वेळेवर मिळवण्यासाठी नियमितपणे तपासा
बैठका
ग्रामसभा आणि समितीच्या बैठका, निर्णय आणि कार्यवाही
घोषणा
नवीन योजना, सुविधा आणि महत्वाच्या माहितीच्या घोषणा
निविदा
बांधकाम, सेवा आणि खरेदीच्या निविदा आणि बोलपट
अद्ययावत रहा
नियमितपणे तपासा
महत्वाच्या सूचना आणि घोषणा वेळेवर मिळवण्यासाठी या पृष्ठाला नियमितपणे भेट द्या. सर्व नागरिकांच्या हितासाठीच्या माहितीला प्राधान्य दिले जाते.